आई कुठे काय करते ही मालिका एक रंजक वळणावर येऊन पोहचली आहे... संजनाने अनिरूद्धसोबत लग्न जरी केल असल तरी अनिरूद्ध मात्र आपलं कुंटूबाची ओढ पाहिला मिळतेय... आणि त्याला अरूंधतीच्या प्रेमाची जाणीव होऊ लागते....सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे....या व्हिडिओमध्ये अष्टमीच्या सोहळ्या नंतर गौरीच्या घरी सर्वजण जमले असून तिथे त्यांचा दमशेराचा खेळ रंगला आहे...मात्र त्यावेळे संजना अनिरूद्धसाठी कॉफी आणते तर दुसरीकडे अनिरूद्धची पावले गौरीच्या घराकडे वळतात....हा क्षण पाहून संजनाचा राग अनावर झालेला पाहिला मिळतोय...

Pooja vo
#Aaikuthekaykarte #Aniruddha #Arundhati #Sanjana #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber